अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटची चर्चा सुरु आहे. परंतु दोघांनी त्यावर चुप्पी साधली आहे.
8 October 2024
अमिताभ बच्चन अभिषेक-ऐश्वर्या यांच्या नात्यासंदर्भात जास्त बोलत नाही.
अमिताभने म्हटले, की 'गुरु' चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेकने त्यांना फोनवर ऐश्वर्याला प्रपोज केल्याचे सांगितले.
अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला विचारला, 'क्या ऐश्वर्या तुम खुश हो?' त्यानंतर ऐश्वर्याने होकारर्थी उत्तर दिले.
अमिताभ बच्चन यांनी दोघांना घरी नेले. त्यानंतर ऐश्वर्याला म्हटले, हे तुझेच घर आहे. आम्हाला आणखी काय हवे.
अमिताभ यांनी ऐश्वर्याला मुलीसारखेच वागवले. ऐश्वर्यानेही त्यांचा तसाच सन्मान केला.
सन 2007 मध्ये अभिषेक अन् ऐश्वर्याचे लग्न झाले होते. त्यानंतर ऐश्वर्या बच्चन परिवाराची सून झाली.
बिग बी सध्या 'कौन बनेगा करोड़पतिची' शुटींग करत आहेत. त्यात ते कधी कधी त्यांच्या खासगी जीवनाबद्दलही बोलतात.
ही ही वाचा... या दाळीचा पराठा वेगाने वाढवणार व्हिट्यामिन B 12