अमिताभ आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधलं चर्चित जोडपं आहे. जून 1973 मध्ये त्यांनी लग्न केलं. 

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

लग्नानंतर 26 वर्षांनी मोठ्या गॅपनंतर  जया बच्चन यांनी पडद्यावर  पुनरागमन केलं होतं.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

जया बच्चन यांनी 1998 साली गोविंद निहलानी यांच्या 'एक हजार चौरासी की माँ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये  कमबॅक केलं होतं.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जया यांनी चित्रपटातून ब्रेक घेतला होता.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

जया यांचा हा स्वत:चा निर्णय असल्याच  बिग बी नी स्पष्ट केलं होतं.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

अभिनयाला पुन्हा सुरुवात करण्याआधी अमिताभ बच्चन यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न जया यांना विचारला.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

त्यावर जया बच्चन स्पष्टपणे बोललेल्या 'ते माझे पती आहेत, पालक नाही'

5th oct 2024

Created By: Dinanath Parab