अमिताभ आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधलं पावर कपल आहे. बच्चन कुटुंब हे बॉलिवूडच्या मोठ्या घराण्यांपैकी एक आहे. 

24th July 2024

Created By: Dinanath Parab

अमिताभ-जया यांचं 1973 साली घाईगडबडीत लग्न झालेलं. लग्नाआधी अमिताभ यांनी जया यांच्यासमोर एक अट ठेवलेली.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी अमिताभच्या अटीबद्दल खुलासा केला. 

24th July 2024

Created By: Dinanath Parab

आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करायच ठरवलेलं, कारण तो पर्यंत माझं काम होणार होतं, असं जया म्हणाल्या.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

काम करं, पण रोज नको. प्रोजेक्टस आणि काम योग्य माणसांसोबत कर. मला 9 ते 5 काम करणारी पत्नी नको असं अमिताभ यांनी सांगितलेलं.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

आमच्या लग्नावर माझे पालक आनंदी नव्हते असं स्वत: जया  बच्चन म्हणाल्या.

24th July 2024

Created By: Dinanath Parab

जया म्हणाल्या की, मी अमिताभ यांच्यासोबत ट्रिपवर जायचं  प्लानिंग करत होते. 

24th July 2024

Created By: Dinanath Parab

पण लग्न केल्यानंतरच आपले पालक ट्रिपला जायची परवानगी देतील असं  अमिताभ यांनी सांगितलं. 

24th July 2024

Created By: Dinanath Parab