IIM मधून अमिताभ बच्चन  यांची नात कुठला कोर्स करणार?

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदाने देशातील प्रतिष्ठीत IIM अहमदाबादमध्ये  प्रवेश घेतलाय.

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

नव्या नवेली नंदा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे. तिने कॉलेजचा फोटो इन्स्टाग्रामवर  शेयर केलाय. 

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

नव्या नवेली नंदाने अहमदाबादच्या IIM मध्ये 2 वर्षांच्या ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅमसाठी प्रवेश घेतलाय. 

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

IIM अहमदाबादमध्ये 2 वर्षाच्या ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅमची फी मीडिया  रिपोर्ट्सनुसार 20 लाख रुपये आहे.

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

रिपोर्ट्नुसार  नव्या नवेली नंदाने लंडनच्या सेवनोक्स स्कूलमधून सेकंडरी  एज्युकेशन पूर्ण केलय. 

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

तिने न्यू यॉर्कच्या फोर्डहम युनिवर्सिटीमधून डिजिटल टेक्नोलॉजी आणि यूएक्स डिझाईनमध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवलीय. 

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab