देवी, देवता, पेंटिंग्स, पुतळे आणि बरंच काही... अंबानीच्या लग्नात कुणी काय गिफ्ट दिलं?
17 July 2024
Created By: Shital Munde
अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न 12 जुलै रोजी झाले
या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
लग्नात मोठा खर्च अंबानी यांच्याकडून करण्यात आलाय
कोट्यवधी रूपयांचे त्यांचे दागिने आणि कपडेच होते
गेल्या कित्येक महिन्यांपासून हे लग्न सुरू होते
लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांनी गिफ्ट म्हणून अंबानी कुटुंबाला देवी, देवता फोटो जास्त दिले आहेत
पेंटिंग्स आणि पुतळेही लग्नाच्या गिफ्टमध्ये अंबानी कुटुंबाला मिळाले आहेत