सापांसोबत अनन्या पांडे हिने दिल्या पोज; फोटो व्हायरल
19 November 2023
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री अनन्या पांडे कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे
अनन्या हिने साप आणि कुत्र्यांसोबत फोटोशूट केलं आहे.
साप आणि कुत्रा अनन्या हिचे आवडते प्राणी आहेत.
अनन्या हिने फोटो पोस्ट कॅप्शनमध्ये खास मेसेज लिहिला आहे.
चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.
हे सुद्धा वाचा : सुवर्ण मंदिरात करिश्मा कपून हिने टेकला माथा