बॉलिवूडमधील सर्वात महागडं लग्न कोणाचं? जाणून व्हाल हैराण

12 December 2023

Created By: Shweta Walanj

2023 मध्ये अनेक सिलेब्रिटींनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. 

सेलिब्रिटींच्या लग्नानंतर त्यांचे कपडे, दागीने, डेकोरेशन इत्यादी गोष्टींच्या चर्चा रंगतात. 

बॉलिवूडमधील सर्वात महागडं लग्न कोणाचं? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. 

बॉलिवूडमधील सर्वात महागडं लग्न विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं आहे. 

रिपोर्टनुसार, विराट - अनुष्का यांनी लग्नासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. 

विराट - अनुष्का यांनी लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला.