सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे.
कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.
कलाविश्वातील दिग्गज व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत.
'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' सिनेमांमध्ये नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनाची भूमिका बजावली.
बेस्ट कलादिग्दर्शक म्हणून नितिन देसाई यांनी चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळी ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे.