avaneet
Tv9-Marathi
Tv9-Marathi
image

 

 

अवनीत कौरच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

avaneet kaur look

अवनीत कौर हिने वयाच्या २१ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

avaneet kaur look classy

अवनीत फक्त अभिनेत्री नसून सोशल मीडिया स्टार देखील आहे. 

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अवनीतच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

अवनीत कौर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.