दिवाळी निमित्त भूमी पेडणेकर हिचा खास लूक
14 November 2023
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री भूमि पेडणेकर हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
दिवाळी निमित्त भूमी पेडणेकर हिचा खास लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.
फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भूमि हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : बिपाशा बासू हिचा लेबर रुममधील फोटो व्हायरल