बिग बॉस 16 ची स्पर्धक सुजिता डे ने तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला.
17 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी
सामना झाला.
काही लोक प्रोजेक्टसाठी बोलायचय म्हणून बोलवायचे आणि गायब व्हायचे.
सुजिता डे ने एक-दोन वेळा कास्टिंग काऊचचा
अनुभव घेतला.
वयाच्या 19 व्या वर्षी
सुजिताला बंगाली
चित्रपट ऑफर झालेला.
डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये
मी एकटी होती. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलायला सुरुवात केली.
त्याची नजर इतकी वाईट
होती की, मी माझी पर्स उचलून तिथून पळाली.
रेखाने इतक्या कानाखाली मारल्या की 'या' अभिनेत्रीच्या डोळ्यातून कोसळलं रडू