बिग बॉस ओटीटी 3 ची स्पर्धक सना सुल्तान कोणाला डेट करत आहे? सना आपल्या रिलेशनशिपबद्दल कोणाबरोबर मोकळेपणाने बोललीय. 

30th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

सनाला एका मुलाखतीत ती रिलेशनशिपमध्ये आहे का? म्हणून विचारण्यात आलं.

30th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

"जो पर्यंत माझा निकाह होणार नाही, तो पर्यंत मी माझी रिलेशनशिप पब्लिक करणार नाही. मी माझं नातं खासगी ठेवणार" असं सनाने म्हटलय.

30th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

सनाने ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले. पण तिचा पार्टनर  इंडस्ट्रीमधला नाहीय.

30th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

'जी गोष्ट लग्नानंतर करायची, ती गोष्ट लोक लग्नाआधी करतात म्हणून रिलेशनशिप तुटतात' असं सना म्हणाली.

30th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

मला वाटतं, लग्नाआधी फिजिकल होणं देवालाही पसंत नाही. मग लग्नाची  व्यवस्था का केलीय?

30th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

तुमचं प्रेम खरं असेल तर तुम्हाला लग्नाआधी फिजिकल रिलेशनशिप बनवण्याची आवश्यकता नाही  असं सना म्हणाली.

30th Sep 2024 

Created By: Dinanath Parab