चित्रपटात साकारली वडिल-मुलीची भूमिका, पण रियल लाइफमध्ये प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्रीच सुरु होतं डेटिंग. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

पडद्यावर दिसतं तसं नसतं, चित्रपटाच्या दुनियेत अशा अनेक गोष्टी घडतात जे  ऐकून आश्चर्य वाटतं.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

1996 साली आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'खामोशी: द म्यूजिकल' चित्रपटाचा एक किस्सा आहे. या चित्रपटाला आता  28 वर्ष झाली आहेत.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

'खामोशी: द म्यूजिकल' चित्रपटात सलमान खान आणि मनिषा कोईराला लीड रोलमध्ये होते. पण चित्रपटाच्या सेटवर वेगळीच गोष्ट सुरु होती.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

चित्रपटा मनिषाच्या वडिलांचा म्हणजे एनीच्या पित्याचा रोल साकारलेला नाना पाटेकर यांनी. पण खऱ्या आयुष्यात नाना-मनिषा परस्परांना डेट करत होते.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

1996 साली आलेल्या अग्निसाक्षी चित्रपटात सुद्धा नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांनी एकत्र काम केलेलं. याच चित्रपटापासून दोघे परस्परांच्या जवळ आल्याच बोललं जातं. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

नाना विवाहित होता. त्याला दोन मुलं होती. तो पत्नीसोबत राहत नव्हता. पण मनिषा कोईराला सोबत लग्न सुद्धा केलं नाही.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab