बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर...
10 February 2024
रणबीर कपूरचा अभिनय अनेकांना आवडतो
त्याच्या सिनेमांना प्रेक्षक गर्दी करतात
अभिनया इतकंच रणबीर फ्रेंडशिपलाही महत्व देतो
अभिनेत्री अनुष्का शर्मा रणबीरची बेस्ट फ्रेंड आहे
मुलाखतींमध्ये या फ्रेंडशिपवर दोघेही भरभरून बोलतात
रणबीर आणि अनुष्का यांची फ्रेंडशिपवाली केमेस्ट्री अनेकांना भावते
'नवरा माझा नवसाचा'मधील VJ कँडीला ओळखलं का? आज आहे टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा