Ranveer Singh and Vaidehi Parashurami! (4)

अभिनेत्री वैदेही परशुरामी...

16  March 2024

Created By: आयेशा सय्यद

Tv9-Marathi
Ranveer Singh and Vaidehi Parashurami! (5)

वैदेहीचे असंख्य चाहते आहेत

Ranveer Singh and Vaidehi Parashurami! (3)

वैदेहीच्या सौंदर्यांसोबतच तिच्या कामाचंही प्रचंड कौतुक होतं

Ranveer Singh and Vaidehi Parashurami

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने वैदेहीचं कौतुक केलं आहे

वैदेही तू फक्त चांगली दिसत नाहीस, तर कामही चांगलं करतेस, असं रणवीरने म्हटलं

या कौतुकाची मला अपेक्षा नव्हती मात्र ऐकून खूपच छान वाटलं, असं वैदेही म्हणाली

एका मुलाखतीदरम्यान वैदेहीने हा किस्सा सांगितला...

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?