रणवीर सिंह याने केला अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, दिवसभर दीपिका...

7  oct 2024

Created By: shital munde

दीपिका पादुकोण हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला

आता रणवीर सिंह याच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय

सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच झालाय

यावेळी दीपिका पादुकोण ही ट्रेलर लॉन्चला पोहोचली नव्हती 

याबद्दल बोलताना रणवीर सिंह हा म्हणाला की, दीपिका मुलीला दिवसभर सांभाळते

मी मुलीला रात्रभर सांभाळतो दिवसभर तिच्याकडे मुलगी असल्याने ती येऊ शकली नाही

मी मुलीला रात्रभर सांभाळतो दिवसभर तिच्याकडे मुलगी असल्याने ती येऊ शकली नाही