शाहिद कपूरला आहे 'या' गोष्टीची मोठी भीती, थेट म्हणाला, मी जर...

29 September 2024

Created By : Shital Munde

अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट चित्रपट बॉलिवूडला दिली

नुकताच शाहिद कपूरकडून मोठा खुलासा करण्यात आलाय

शाहिद कपूर याने म्हटले की, मला साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याची भीती वाटते

कारण मला साऊथच्या कोणत्याच भाषा अजिबातच येत नाहीत

पण माझे स्वप्न आहे की, मला सर्व भाषांमधील चित्रपटात काम करायचे

विषय फक्त तोच येतो की, प्रेक्षकांना मी बोललेले समजेल का? 

आता शाहिद कपूर याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे