तुम्ही जरा जास्त बोललात...अवधेशानंद गिरी महाराजांना असे का म्हणाले अमिताभ बच्चन, अखेर...
15 July 2024
Created By: Shital Munde
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीला देशातूनच नाहीतर विदेशातूनही लोक उपस्थित होते
आता या सेरेमनीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत
अमिताभ बच्चन यांची भेट अवधेशानंद गिरी महाराज यांच्यासोबत यावेळी झाली
अमिताभ बच्चन यांना भेटून अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले की...
तुमचे दर्शन करण्याचा अनुभव एक विलक्षणतेचा अनुभव आहे
अवधेशानंद गिरी यांचे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन म्हणतात की..
अरे तुम्ही जरा जास्तच बोलत आहात...देवाचे तुमच्यावर कायमच आशिर्वाद असावेत, असेही अवधेशानंद गिरी महाराज यांनी म्हटले