दीपिका पादुकोणचा नवा सिनेमा येतोय
02 December 2023
दीपिकाने नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय
फायटर सिनेमात दीपिका डॅशिंग लूकमध्ये दिसतेय
या सिनेमात दीपिका सोबतच हृतिक रोशनही आहे
फायटर सिनेमातील हृतिकचा हा लूक
फायटर हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे
या सिनेमात दीपिका खास भूमिकेत पाहायला मिळेल
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा