दिशाला साडीत पाहिल्यानंतर चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेस रूटीनमुळे चर्चेत असते.
दिशाच्या सौंदर्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
नुकताच अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
साडीत दिशा पटानी हिने फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
फोटोंमध्ये दिशा अतिशय सिझलिंग पोझ देताना दिसत आहे.
हे सुद्धा वाचा : शनाया कपूरचा राजेशाही थाट, पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय सौंदर्य