हिंदू पित्याची मुलगी फॉलो करत मुस्लिम धर्म, 27 वर्षांपूर्वी कमल हासनच्या चित्रपटातून केलेला डेब्यू. 

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आमिर खानच्या चित्रपटात तिची मुख्य भूमिका होती. अभिनय आणि सौंदर्याचा मिलाफ आहे ती अभिनेत्री.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आमिर खानसोबत काम केल्यामुळे  तिला बॉलिवूडमध्ये  ओळख मिळाली.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

कमल हासनच्या 'चाची 420' मधून तिने बाल कलाकार म्हणून डेब्यु केला. ती या चित्रपटात कमल हासनची मुलगी होती.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ती अभिनेत्री आहे फातिमा सना शेख. आमिर खानच्या दंगल चित्रपटात  तिने रेसलर बबिता फोगाटची भूमिका साकारलेली.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

फातिमाचा जन्म हैदराबादमध्ये झाला.  वडिल हिंदू आणि आई मुस्लिम आहे.  आमिर खानसोबतच्या तिच्या  रिलेशनशिपची चर्चा होते.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

फातिमा स्वत: ब्राह्मण कुटुंबातून येते.  पण ती इस्लाम धर्म फॉलो करते. 

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab