सोनाक्षी सिन्हानंतर हुमा कुरेशी करणार लग्न? करोडपती अभिनेत्यासोबत...
25 June 2024
Created By: Shital Munde
सोनाक्षी सिन्हानंतर तिची मैत्रिण आणि अभिनेत्री हुमा कुरेशीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे
हुमा कुरेशी ही अभिनेता रचित सिंहला डेट करत असल्याची चर्चा आहे
विशेष म्हणजे रचित सिंह हा मोठ्या संपत्तीचा मालकही आहे
रचित सिंह याने आतापर्यंत अनेक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे
हुमा कुरेशी आणि रचित सिंह रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले जाते
रचित सिंह रवीना टंडनच्या वेब सीरिजमध्येही काम करताना दिसला
अजून हुमा कुरेशी हिने लग्नाबद्दल काहीही खुलासा केला नाहीये