बॉलिवूड अभिनेत्री काजोल आपल्या बबली अंदाजासाठीओळखली जाते. वयाच्या पन्नाशीतही काजोल  एकदम फिट आहे.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

काजोलने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून  अनेक चाहत्यांना कमेंट करण्याचा  मोह आवरत नाहीय.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

काजोल पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आहे. विमानात बसलेल्या काजोलने मावळत्या सूर्यासमोर पोज दिली आहे.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

डोक्यावर टिकली, मोकळ्या सोडलेल्या केसात काजोल खूप सुदंर दिसतेय. तिच्या शेजारच्या खिडकीतून सुंदर आकाश दिसतय.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सनसेट आणि आऊटफिटसह काजोल कानातील झुमके फ्लॉन्ट करतेय. या फोटोंमध्ये ती कुठल्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाहीय.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

फोटो कॅप्शनमध्ये काजोलने लिहिलय 'माझ्या पाठिमागे दिसणाऱ्या सनसेटसोबत ट्विन करतेय' तिचे फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झालेत.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

एका युजरने 'सूरज हुआ मद्धम, चांद जलने लगा (तू चंद्र आहेस) असं लिहिलय. दुसऱ्याने 'यलो गोल्ड विद काजोल' असं लिहिलय. 

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab