वयाच्या 44 व्या वर्षीही करीना दिसते ग्लॅमरस, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री करीना कपूर हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
सध्या सर्वत्र करीनाच्या लूकची चर्चा रंगली आहे.
वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीनाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.
अभिनेत्री करीना कपूर हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?