kareena

करीनाच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

14 April 2025

Created By: Shweta Walanj

Tv9-Marathi

अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहे.

अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते.

आत करीनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आत करीनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्याचा लूक प्रचंड आवडला आहे.

 पारंपरिक लूकमध्ये करीनाने फोटो पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.