करिश्मा कपूर हिच्या सौंदर्यापुढे तरुण अभिनेत्री फेल, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

करिश्माने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

दिवसागणिक करिश्मा हिचा बोल्डनेस वाढत आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते.