कधी शाळेच तोंड बघितलं नाही,  आज ही अभिनेत्री आहे 224 कोटी  संपत्तीची मालकीण. 

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींच कमी शिक्षण झालय. पण अभिनय आणि टॅलेंटच्या बळावर त्यांनी आज नाव कमावलय.

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

एक अभिनेत्री अशी आहे, जी कधी शाळेत गेली नाही. पण बॉलिवूडच्या टॉप, श्रीमंत अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. 

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कॅटरिना कैफ आहे. जी कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. 

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

कॅटिरनाचे वडील मोहम्मद कैफ बिझनेसमॅन तर आई सुजैन वकील होती. वडिलांच्या बिझनेसमुळे कॅटरिना कधी एकाजागी राहिली नाही. वडिलांसोबत  ती 18 देश फिरली. म्हणून ती शाळेत  जाऊ शकली नाही.

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

हॉन्ग कॉन्गमध्ये जन्मलेली कॅटरिना कमी वयात भारतात आली. इथे येऊन 2003 साली बूम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. तिची टोटल नेटवर्थ 224 कोटी रुपये आहे.

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab

कॅटरीना डेब्यु चित्रपट फ्लॉप ठरला. पण आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. रिपोर्ट्नुसार एका चित्रपटासाठी ती 12 कोटी रुपये घेते.

1st Sep 2024

Created By: Dinanath Parab