गुलाबी साडीत क्रितीच फुलून दिसतंय सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
क्रिती सनॉन बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
आता अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
क्रिती कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?