अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे प्रसिद्ध  कार्डियोथोरेसिक तज्ज्ञ आहेत.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

ते आरोग्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी  सोशल मीडियावर  शेअर करत असतात.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

डॉ. श्रीराम नेने यांनी सकाळच्या ब्रेकफास्ट संबंधी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

सकाळच्या नाश्त्यामध्ये चुकूनही या 5 पदार्थांचा समावेश करु नका,  असं त्यांनी सांगितलय.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

डॉ. श्रीराम नेने यांनी प्रोसेस्ड मीट,  गोड दही आणि सफेद ब्रेड हे न  खाण्याचा  सल्ला दिलाय.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

त्याशिवाय शुगरी सेरेल आणि फ्रूट  ज्यूसचा सुद्धा सकाळच्या नाश्त्यात  समावेश करु नये.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

ब्रेकफास्टमध्ये या अन्न पदार्थांचा समावेश केल्याने तुमचा लठ्ठपणा वाढतो आणि डायबिटीजची लागण होऊ शकते.  

31th July 2024

Created By: Dinanath Parab