Bollywood actress Mallika Sherawat - 'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतने सोडला भारत? विदेशात आलिशान घर, खास झलक दाखवत...
Tv9-Marathi

'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतने सोडला भारत? विदेशात आलिशान घर, खास झलक दाखवत...

Created By: Shital Munde

7 August 2024

Bollywood actress Mallika Sherawat hd photo - 2004 मध्ये रिलीज झालेल्या मर्डर चित्रपटामध्ये धमाका करताना मल्लिका शेरावत ही दिसली

2004 मध्ये रिलीज झालेल्या मर्डर चित्रपटामध्ये धमाका करताना मल्लिका शेरावत ही दिसली

actress - या चित्रपटात अत्यंत ग्लॅमरस पोज देताना मल्लिका शेरावत ही दिसली

या चित्रपटात अत्यंत ग्लॅमरस पोज देताना मल्लिका शेरावत ही दिसली

Bollywood actress Mallika Sherawat photo - जबरदस्त ग्लॅमरस असलेली मल्लिका शेरावत ही अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे

जबरदस्त ग्लॅमरस असलेली मल्लिका शेरावत ही अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे 

मल्लिका शेरावत ही विदेशात शिफ्ट झालीये ती कधीतरी भारतामध्ये येते

विशेष म्हणजे अत्यंत आलिशान आणि खास असे घर मल्लिका शेरावत हिचे विदेशात आहे

पॅरिसमधून नुकताच मल्लिका शेरावत ही तिच्या घरी पोहोचली आहे, ज्याचा तिने खास व्हिडीओ शेअर केलाय

मल्लिका शेरावत हिने तिच्या खास घराची झलक दाखवली आहे, जे अत्यंत आलिशान आहे