कधी काळी अनुष्का शर्माची  पीआर होती ही अभिनेत्री. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

बॉलिवूडमध्ये कधी कोणाच नशीब चमकेल सांगता येत नाही. अनुष्काची PR असलेली ही अभिनेत्री आता बॉलिवूडमधलं  मोठ नाव बनलय.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

या अभिनेत्रीच आता हॉलिवूडमध्ये  बस्तान बसवणाऱ्या प्रियांका चोप्राशी  सुद्धा कनेक्शन आहे. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून प्रियांका चोप्राची चुलत बहिण परिणीती चोप्रा आहे. तिने सुद्धा स्वत:ची ओळख बनवलीय.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी लग्न केलं. सध्या ती चित्रपटांपासून लांब आहे. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

2012 साली परिणीतीने इश्कजादे चित्रपटातून लीड अभिनेत्री म्हणून करियरची सुरुवात केली. आज ती 60 कोटीच्या संपत्तीची मालकीण आहे.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

त्यानंतर अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंहच्या लेडीज वर्सेज रिकी बहल चित्रपटातही दिसली. या चित्रपटात ती सहाय्यक अभिनेत्री होती. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab