सारा अली खानच्या पोटाला गंभीर दुखापत, हैराण करणारा प्रकार, ते फोटो..
06 March 2024
Created By: Shital munde
नुकताच सारा अली खानच्या पोटाला गंभीर दुखापत झालीये
थेट सारा अली खानचे पोट जळाले आहे
याबद्दल स्वत: सारा अली खानने माहिती शेअर केलीये
काही व्हिडीओ आणि फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत
यामध्ये साराच्या पोटाला मलम लावल्याचे बघायला मिळतंय
या घटनेतून आपण मोठी गोष्ट शिकल्याचे साराने म्हटले
सारा अली खानचे हे फोटो पाहून लोक हैराण झालेत