शर्वरी वाघच्या बॉसीलूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
नॅशनल क्रश शर्वरी जोशी सध्या तुफान चर्चेत आहे.
'मुंज्या' सिनेमामुळे शर्वरीच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघच्या बॉसी लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसते.
सोशल मीडियावर शर्वरी कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा