सध्या सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इकबालचे ऑस्ट्रेलियामधले  फोटो व्हायरल होत आहेत. 

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला 6 महिने झालेत. सध्या हे कपल परदेशात  एन्जॉय करतय.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर  ख्रिसमसच्या प्रसंगी एका  आयलँडवर गेले.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या दरम्यान सोनाक्षी आनंदी दिसत होती. झहीर मात्र वैतागलेला. त्याने व्हिडिओ शेअर करुन माहिती दिली. 

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मनात इच्छा नसतानाही सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इकबालला नाईलाजाने जावं लागलं.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हाने या प्रसंगाचे काही रोमँटिक फोटो शेअर केलेत. फॅन्सना सध्या तिच्या पुढच्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सोनाक्षीचा पती झहीर खूप फन  लविंग आहे. सोनाक्षी सोबत तो अनेकदा  कॉमेडी करताना दिसतो.  

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab