sonali 01
DArk 1
DArk 1

सध्या अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे तिच्या सौंदर्यंमुळे चर्चेत आली आहे. 

सोनालीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वयाच्या  ४८ व्या वर्षी देखील सोनालीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. 

सोनाली स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम वर्कआऊट करत असते. 

आता सोनाली बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर सोनाली बेंद्रे हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.