सोनम कपूरच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री सोनम कपूर आता बॉलिवूडपासून दूर आहे.
सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
आता देखील अभिनेत्री स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
हिरव्या ड्रेसमध्ये सोनम हिने क्लासी फोटोशूट केलं आहे.
सध्या सर्वत्र सोनमच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री सोनम कपूर आता बॉलिवूडपासून दूर आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?