वाणीचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

12 April 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री वाणी कपूरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक प्रचंड आवडतो.

सध्या अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

पारंपरिक लूकमध्ये वाणी सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर वाणीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

पण अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करण्यास अपयशी ठरली.