चट शादी पट घटस्फोट : बॉलीवूडच्या जोड्या
12 August 202
4
Created By: Atul Kamble
रेखा यांनी 1990 मध्ये उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते
लग्नानंतर सहा महिन्यात रेखाने घटस्फोटासाठी अर्ज दिला होता
करण सिंह ग्रोव्हर याने श्रद्धा निगम हिच्याशी लग्न केले पण दहा महिन्यात वेगळे झाले
नंतर करणने जेनिफर विंगेटशी लग्न केले ते पण टिकले नाही
मनीषा कोईराला हीने उद्योजक सम्राट याच्याशी लग्न केले, दोन वर्षांत तलाक दिला
पुलकित सम्राटने सलमान खानची बहीण श्वेता रोहीरा हिच्याशी 2014 मध्ये लग्न केले
या दोघांनी काही महिन्यातच एकमेकांशी घटस्फोट घेतला
सारा खान हीने बिग बॉसमध्ये 2011 मध्ये अली मर्चंट बरोबर लग्न केले
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी एकमेकांना तलाक घेतला
किंग खान - दीपिका यांची केमिस्ट्री ठरलीय हिट , 5 चित्रपटात एकत्र काम