ग्लॅमर इंडस्ट्री सोडून या तारका बनल्या संन्यासी, पाहा कोण
14 जानेवारी 2025
महाकुंभ -२०२५ सुरु असून नागासाधू - साध्वींचे फोटो व्हायरल होत आहेत.संन्यास घेणे सोपे नसते
ग्लॅमर इंडस्टीतील अनेक तारकांनी जीवन त्यागले आहे,५ अभिनेत्रींनी संन्यास घेतलाय
रामगोपाल वर्माच्या 'भूत' भयपटातील अभिनेत्री बरखा मदान या बौद्ध भिक्खूनी बनल्या
देशाचा 'अनुपमा' या टीव्ही शोमधून बाहेर पडून अनघा भोसले यांनी संन्यास घेतला आहे
नव्वदच्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी हीने संन्यास घेऊन १२ वर्षे तपस्या केली आहे
अभिनेत्री इशिका तनेजा 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड' केलाय,आता संन्यास घेतला आहे
नीता मेहता या अनेक चित्रपट केल्यानंतर अखेर संसार त्यागून संन्यासी बनल्या
मोड आलेले मेथी दाणे खाल्ल्याने शरीरास काय होतो फायदा ?