आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात सांगितलय की, पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर असू नये. 

 27th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसा पती आणि  पत्नीचे संबंध शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी आवश्यक आहेत.

 27th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर असेल तर जीवनात अडचणी येतात.

 27th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, चुकूनही जास्त वयाच्या व्यक्तीच लग्न कमी वयाच्या मुलीसोबत लावू नये.

 27th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार अशा जोड्या जास्त टिकत नाहीत. लग्न मोडू शकतं.

 27th dec 2024 

Created By: Dinanath Parab

दोघांच्या वयात जास्त अंतर असल्याने मानसिकता वेगळी असते. त्यामुळे नातं कमजोर होतं.

 27th dec 2024 

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार पती-पत्नीच्या वयात 3 ते 5 वर्षांच अंतर असेल तर दोघांच्या मानसिकतेत जास्त फरक नसतो.  

 27th dec 2024 

Created By: Dinanath Parab