आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे माणसू कधी संतुष्ट होत नाही.
Tv9-Marathi

आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे माणसू कधी संतुष्ट होत नाही. 

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

Tv9-Marathi
काहीवेळा या जास्तीच्या अपेक्षेमुळे 
नुकसान होतं. मात्र, तरीही तो हा 
गुण सोडत नाही.
Tv9-Marathi

काहीवेळा या जास्तीच्या अपेक्षेमुळे  नुकसान होतं. मात्र, तरीही तो हा  गुण सोडत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

Tv9-Marathi
आचार्य चाणक्य म्हणतात, पैसा एक 
अशी गोष्ट आहे, ज्याने माणसू 
कधी संतुष्ट होत नाही.
Tv9-Marathi

आचार्य चाणक्य म्हणतात, पैसा एक  अशी गोष्ट आहे, ज्याने माणसू  कधी संतुष्ट होत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

Tv9-Marathi
माणसाकडे कितीही पैसा असला, तरी 
त्याला नेहमी कमीच वाटतो. तो 
वाढवण्याचा प्रयत्न करतो.

माणसाकडे कितीही पैसा असला, तरी  त्याला नेहमी कमीच वाटतो. तो  वाढवण्याचा प्रयत्न करतो.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणूस  कधी त्याच्या वयाने संतुष्ट होत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

माणसाला कितीही आयुष्य मिळालं  तरी ते कमी वाटतं. त्याला  दीर्घायुष्य हवं असतं.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार भोजन  अशी गोष्ट आहे, ज्याने माणूस कधी  संतुष्ट होत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab