मनोज कुमार यांचे 10 बेस्ट फोटो पाहा, 7 वा फोटो पाहून म्हणाल इतकं सुंदर कोणी दिसू शकतं...
06 April 2025
Created By: अतुल कांबळे
अभिनेता आणि निर्माता मनोज कुमार यांचे ४ एप्रिल २०२५ रोजी ८७ व्या वर्षी निधन झालेय
मनोज कुमार यांना देशभक्तीपर चित्रपटासाठी ओळखले जाते, त्यांना भारत कुमार म्हणायचे
मनोज कुमार यांचा चित्रपटप्रवास १९५७ मध्ये फॅशन चित्रपटापासून सुरु झाला
त्यानंतर 'कांच की गुडिया' ( १९६०) मध्ये त्यांना फेम मिळाला तो ८० च्या दशकापर्यंत कायम होता
ते केवळ अभिनेतेच नव्हते तर चांगले लेखक, दिग्दर्शक आणि निर्माताही होते
उपकार,रोटी कपडा और मकान, पुरब और पश्चिम, गुमनाम, क्रांती, पत्थर के सनम सारखे चित्रपट हिट झाले
मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री, कर २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला
मनोज कुमार यांचा विवाह शशी गोस्वामी यांच्याशी झाला होता.त्यांना विशाल आणि कुणाल दोन मुले आहेत
आंघोळीनंतरही घामाला येतेय भयंकर दुर्गंधी या आजारांची नांदी तर नाही ना