सेलिब्रिटी बापासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली...
Created By: Shweta Walanj
फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री अनन्या पांडे आहे.
अनन्या ही अभिनेत्री चंकी पांडे याची लेक आहे.
चंकी पांडे देखील बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे.
चंकी पांडेची लेकही प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहे.
सध्या सर्वत्र अनन्याच्या ग्लॅमरस लूकची चर्चा रंगली आहे.
फोटो पोस्ट करत अनन्या सर्वात मोठा आशीर्वाद म्हटली आहे.
हे सुद्धा वाचा : वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी हिच्या दिलखेच अदा