dinesh grand daughter photo

 

कायम नातीसोबतच... फ्रेड्रिक्स नातीवर करायचा प्रचंड प्रेम, पाहा फोटो 

5 December 2023

Created By: Shweta Walanj

Tv9-Marathi
Tv9-Marathi
image
dinesh

 'सीआयडी' फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन झालं आहे. 

dinesh grand daughter happy face

वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

dinesh grand daughter diwali

दिनेश फडणीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असायचे.

दिनेश फडणीस सोशल मीडियावर कायम नातीसोबत फोटो पोस्ट करत असतात. 

दिवाळी, गणपती प्रत्येक सण दिनेश फडणीस नातीसोबत साजरा करायचे. 

दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर चाहते, सेलिब्रिटी सोशल मीडियाच्यामाध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत.