सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...

Created By: Shweta Walanj

तवायफ महिलांना कायम नाच-गाण्यात मग्न असणारी आणि मोठी रक्कम वसूल करणारी म्हटलं जायचं.

 तवायफांचं आयुष्याची रंगीत बाजू सर्वांसमोर होती. पण पडद्या मागची कहाणी वेगळीच होती.

महिला पहिल्यांदा कोठ्यावर यायची तेव्हा तिला स्वतःच्या नावाचा देखील त्याग करावा लागे.

दुसरा बलिदान म्हणजे प्रसिद्ध तवायफ झाल्यानंतर तिला मासिक पाळीमध्ये देखील रियाज करावा लागत होता.

तिसरा बलिदान म्हणजे गर्भवती राहिल्यानंतर तवायफ महिलांना गर्भपात करावा लागत असे...

सर्व तवायफ महिलांचं आयुष्य सारखं नव्हतं. काहींना दासी म्हणून देखील आयुष्य जगावं लागलं.

तवायफ महिलांना कायम नाच-गाण्यात मग्न असणारी आणि मोठी रक्कम वसूल करणारी म्हटलं जायचं.