डर्मेटोमायोसिटिस या गंभीर आजारामुळे झालं 'दंगल' फेम अभिनेत्रीचं निधन
Created By: Shweta Walanj
डर्मेटोमायोसिटिस एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे स्नायू कमजोर होतात आणि त्वचेवर डाग येतात.
डर्मेटोमायोसिटिस एक गंभीर आजार आहे. जो शारीरातील स्नायूंसोबतच त्वचेला देखील प्रभावित करतो.
डर्मेटोमायोसिटिस कोणाला देखील होऊ शकतो.
पण 5 ते 15 वयोगटातील मुलं, 40 ते 60 वयोगटातील वृद्ध आणि गरोदर महिलांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते.
प्रत्येक वर्षी जवळपास 1 लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला डर्मेटोमायोसिटिस आजार होतो.
सुहानी हिच्या वडिलांनी देखील लेकीच्या डर्मेटोमायोसिटिस या आजाराबद्दल सांगितलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डर्मेटोमायोसिटिस आजारावर अद्यार औषधं नाहीत. पण स्टेरॉयडमुळे काही दिवस आजार टळू शकतो.
त्वचेवर डाग, सूज, स्नायू कमजोर होणे... अशी डर्मेटोमायोसिटिस आजाराची लक्षणं आहेत.
हे सुद्धा वाचा | सानिया मिर्झा हिच्याकडून करुन घ्यायचंय महत्त्वाचं काम? मोजावी लागेल इतकी रक्कम