बॉलिवूडमध्ये अशा अनेक मोठ मोठ्या अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयाशिवाय आपल्या बिझनेसमधून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आलिया भट्टने प्रेग्नेंसी दरम्यान एक क्लोदिंग ब्रँड लॉन्च केलेला. हा ब्राँड मुलांसाठी इको-फ्रेंडली कपडे बनवतो.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

दीपिका पादुकोन चित्रपटात काम करण्यासह चित्रपटांची निर्मिती सुद्धा करते. त्याशिवाय तिचा ब्युटी लाइन बिझनेस सुद्धा आहे.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रकुल प्रीत सिंह एक एंटरप्रेन्योर आहे. फिटनेस सेक्टरसह महिला आणि मुलांसाठी ब्रान्डची को-ओनर सुद्धा आहे.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रकुल फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. अरंबम हे तिच्या रेस्टॉरन्टच नाव आहे. हेल्दी फूड सर्व करण्यावर त्यांचा फोकस आहे.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

कृती सेनने स्कीन केयरपासून फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलय. अभिनेत्रीच स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहे.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab

कतरिना कैफ चित्रपटांसोबत ब्युटी ब्रान्डही प्रमोट करते. कतरिनाची ब्युटी कंपनी लोकप्रिय आहे.

 18th dec 2024 

Created By: Dinanath Parab