अंबानींच्या भव्य शाळेत मुलांसाठी सर्व सुविधा, पाहा शाळेचे फोटो

Created By: Shweta Walanj

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल भारतातील टॉप शाळांपैकी एक आहे.

शाळेत विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

शाळेच्या 60 वर्गांमध्ये डिजिटल क्लास आणि एसी यांसारख्या महागड्या सुविधा आहेत.

शाळेत लर्निंग सेंटर, योगा रुम आणि ऑडिटोरियम  देखील आहे.

विद्यार्थांना खेळण्यासाठी 2.3 एकर मध्ये मैदान आहे. स्पोर्टचे सुद्धा अनेक पर्याय आहे.

शाळेत मुलांच्या सेवेसाठी डॉक्टर देखील असतात.

शाळेत मुलांसाठी कॅफेटेरिया देखील आहे. जेथे मुलांना शाकाहारी जेवण मिळतं.

शाळेत विद्यार्थ्यांसाठी डीजीटल लायब्ररी देखील आहे.

अंबानींच्या भव्य शाळेत मुलांसाठी सर्व सुविधा, पाहा शाळेचे फोटो

शाळेत CISCE, CAIE, IB यांसारख्या बोर्डचा अभ्यासक्रम शिकवला जातो.