बच्चन कुटंबात कोण आहे उच्च शिक्षित, जाणून तुम्हीही व्हाल थक्क
24 November 2023
Created By: Shweta Walanj
महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे BSc पदवी आहे.
अभिषेक बच्चनने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं असून बोस्टन युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केलं.
श्वेता बच्चन हिने पत्रकारितेत शिक्षण पूर्ण केलं आहे. तर तिचं शालेय शिक्षण परदेशात झालं आहे.
ऐश्वर्या राय आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेत होती, पण मॉडेलिंगनंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
जया बच्चन यांनी FTLL पुणे येथून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे.
आज बच्चन कुटुंब बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे.
हे सुद्धा वाचा | लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? कशी कराल योग्य नात्याची निवड?