कपूर कुटुंबाची सून झाली असती 'ही' अभिनेत्री, पण...

20  November 2023

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री तारा सुतारिया कपूर कुटुंबाचा लेक आदर जैन याला डेट करत होती. 

दोघांचं ब्रेकअप झालं, नाही तर तारा झाली कपूर कुटुंबाची सून झाली असती.

तारा हिने वयाच्या 6 व्या वर्षी संगीत विश्वात पदार्पण केलं. 

'तारे जमीन पर' सिनेमात तारा हिने गाणं गायलं आहे. ती कॉन्सर्ट देखील करते.

तारा हिने करियरची सुरुवात व्हिजे म्हणून केली. 

आज अभिनेत्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.